‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये लग्नाची धामधूम; सत्या-मंजूच्या लग्नाला मिळणार ज्येष्ठांचे आशीर्वाद; अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

NEW TWIST IN INSPECTOR MANJU SERIAL : ‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘इन्स्पेक्टर मंजू’ मध्ये सत्या आणि मंजू यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे.
INSPECTOR MANJU

INSPECTOR MANJU

ESAKAL

Updated on: 

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘इन्स्पेक्टर मंजू’ मध्ये सत्या आणि मंजू यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जोडीला महाराष्ट्रातील सर्वच वयोगटातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असून, सत्या-मंजूच्या लग्नाची चाहत्यांमध्येही विशेष उत्सुकता आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाची खास आठवण या लग्नसोहळ्यात जपली जाणार आहे. हा लग्नसोहळा येत्या २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ व रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com