Inspector Manju: गावाकडच्या काकूंची सत्यावर माया; सेटवर येऊन चक्क सोन्याची वस्तू केली गिफ्ट!

Inspector Manju Satya Gold Gift Video: 'इन्स्पेक्टर मंजू' या मालिकेच्या सेटवर अशी काही गोष्ट घडली ज्यामुळे सगळेच चकीत झाले. यापूर्वी कोणत्याही कलाकारासाठी प्रेक्षकांनी अशी गोष्ट केली नाही.
satya got gift

satya got gift

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील कलाकार हे प्रेक्षकांचे अत्यंत आवडते असतात. स्टार प्रवाह, झी मराठी या वाहिन्यांची शहरांमध्ये क्रेज असली तरी गावाकडे सगळ्यात जास्त पाहिलं जाणारं चॅनेल म्हणजे सन मराठी. सन मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे. त्यातही 'इन्स्पेक्टर मंजू' ही मालिका तर घराघरात लोकप्रिय आहेत. त्यातील मंजू आणि सत्याची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्या दोघांच्याही चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आता 'इन्स्पेक्टर मंजू'च्या सेटवर असं काहीतरी घडलं ज्याने पुन्हा एकदा या मालिकेला प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com