कियाराच्या जागी डॉन 3 मध्ये दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री ; गेल्या वर्षी दोन सिनेमे झालेले सुपरहिट
This Marathi Actress Going To Lead In Don 3 : रणवीर सिंहच्या आगामी डॉन 3 या सिनेमात मराठीमोळी अभिनेत्री बहुचर्चित भूमिका साकारणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील सगळ्यात गाजलेली सिनसिरीज म्हणजे डॉन. अमिताभ बच्चन यांनी सत्तरीच्या दशकात केलेला हा सिनेमाचा रिमेक नंतर फरहान अख्तरने केला. ज्यात शाहरुख खानने काम केलं. 2000 च्या दशकातही हा सिनेमा खूप गाजला.