
Bollywood Entertainment News :आमिर खानची मुलगी आयरा खानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलेले नाही, तरी तिची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. आयरा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते आणि वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. २०२३ मध्ये, आयरा आणि ग्लोबल पॉप स्टार निक जोनसच्या फोटोवर ट्रोलिंग झाली होती. या ट्रोलिंगसाठी आयराने तिच्या वडिलांना जबाबदार ठरवले आहे.