लग्नाआधीच मृणाल ठाकूर गरोदर? अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

MRUNAL THAKUR BABY BUMP VIDEO: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती बेबी बंपसोबत दिसतेय.
MRUNAL THAKUR PREGANANT

MRUNAL THAKUR PREGANANT

ESAKAL

Updated on

मराठीनंतर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिचा 'सीता रामम' हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आलेल्या 'हाय नन्ना'ने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिच्या हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' मधील अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झा. तिच्या चित्रपटांसोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अशातच आता मृणालचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात मृणाल बेबी बंपसह दिसतेय. जे पाहून सगळेच चकीत झालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com