प्रिया 'ठरलं तर मग'चा निरोप घेणार? कोण साकारणार नवी खलनायिका? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा, म्हणाली, हो...

PRIYA EXIT FROM THARLA TAR MAG: 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रियाची एक्झिट होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्यात. आता त्या चर्चा खऱ्या की खोट्या हे प्रियाने स्वतः सांगितलं आहे.
THARLA TAR MAG PRIYANKA TENDOLKAR

THARLA TAR MAG PRIYANKA TENDOLKAR

ESAKAL

Updated on

'ठरलं तर मग' मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेले २ वर्ष सलग टीआरपीमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर आलीये. त्यामुळे या मालिकेबद्दल आणि सायली अर्जुन बद्दल प्रेक्षकांना वेगळीच आपुलकी आहे. मात्र गेल्या काही आठवड्यात मालिकेच्या ट्रॅकमध्ये मोठा बदल पाहायला मिळालाय. मालिकेतील खलनायिका म्हणजेच प्रिया आता मालिकेत पाहायला मिळणार नसल्याचं बोललं जातंय. मात्र मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हिने स्वतः या अफवा खऱ्या की खोट्या याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com