राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SHRADDHA KAPOOR MARRIAGE RUMORS WITH RAHUL MODI:आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या लग्नावर तिच्या मावशीने प्रतिक्रिया दिलीये.
sharddha kapoor wedding

sharddha kapoor wedding

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील सार्वधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. चाहते तिला चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतात. गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चांगलीच चर्चा रंगलीये. खऱ्या आयुष्यात ती लोकप्रिय पटकथालेखक राहुल मोदीला डेट करत आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लवकरच ते दोघे लग्न करणार असल्याचं सांगण्यात येतंय. आता याबद्दल श्रद्धाची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com