घटस्फोट पाहिले, नाती तुटताना पाहिली... लग्नाआधीच ऋषी सक्सेनासोबत लिव्ह-इनमध्ये का राहते ईशा केसकर? स्वतः सांगितलं कारण

ISHA KESKAR REVEALS WHY SHE LIVE IN WITH RISHI SAXENA : ईशा केसकर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती गेल्या ९ वर्षांपासून ऋषीसोबत लिव्ह इन मध्ये का राहतेय याचं कारण सांगितलं आहे.
isha keskar on rishi saxena

isha keskar on rishi saxena

esakal

Updated on

'जय मल्हार', 'माझ्या नवऱ्याची बायको यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हीं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र तिने अचानक 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतून एक्झिट घेतली. आजारपणामुळे तिने ही मालिका सोडलेली. ईशा गेली ९ वर्ष अभिनेता ऋषी सक्सेनासोबत लिव्ह इन मध्ये राहतेय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने ती लिव्ह इन मध्ये का राहतेय याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com