
Homebound Movie Review
Entertainment News : निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने आतापर्यंत विविध विषयांवरील चित्रपट बनविले आहेत. त्याच्या काही चित्रपटांनी चांगला व्यवसायही केला आहे. आता याच प्रोडक्शन हाऊसचा 'होमबाऊंड' हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे.