70 च्या दशकातील सर्वांत चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांना वेड लावणारा चित्रपट 'जय संतोषी माँ' होता. या चित्रपटाने शोलेला सुद्धा मागे टाकलं होतं. हा चित्रपट लोकांना इतका आवडला होता की, लोक बैलगाड्या करून चित्रपट पहायला येत होते. इतकच काय तर मुंबईमध्ये हा चित्रपट तब्बल 50 आठवडे हाऊसफूल होता.