

Superstar Rajinikanth's 'Jailer 2' has hit theaters. How is Nelson's directed film impacting audiences? Read detailed review.
Sakal
मुंबई : सिनेमागृहांमध्ये जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांची पडद्यावर एन्ट्री होते, तेव्हा केवळ एक पात्र येत नाही, तर चित्रपटगृहात टाळ्या-शिट्ट्यांचा महापूर येतो. काहीसा असाच अभूतपूर्व माहोल त्यांच्या बहुप्रतिक्षित 'जेलर २' (Jailer 2) या चित्रपटाबाबत पाहायला मिळत आहे.