
Entertainment News : मल्याळम आणि तामिळ सिनेविश्वातील वादग्रस्त गोष्टी थांबण्याचं नाव घेत नसतानाच आता आणखी एक गोष्ट घडली आहे. वादग्रस्त अभिनेता म्हणून ओळख असलेला विनायकन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक असभ्य व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याच्यावर जाहीरपणे माफी मागण्याची वेळ आली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.