
janaawar
esakal
लेखक- समीक्षक- युवराज माने
झी-५ वरील नवीन वेबसीरिज ‘जनावर’, एका काल्पनिक ठिकाणी घडणाऱ्या निर्घृण खुनाचा तपास करत असताना एका साध्यासरळ व्यक्तीमधील पशूवृत्तीचा मागोवा घेत असताना पोलिसांसमोर आलेल्या धक्कादायक वास्तवाची कथा प्रेक्षकांसमोर सादर करते. रागाने बेफाम झाल्यामुळे एक मनुष्य कोणत्या थराला जाऊ शकतो, याची थरारक कथा या सीरिजमध्ये पाहायला मिळते.