

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षक एन्जॉय करतात. मालिकेत सारंगमुळे ऐश्वर्या पुन्हा रणदिवेंच्या घरी परत आलीये. पण जानकी तिला आता चांगलाच धडा शिकवणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकली.