
Marathi Entertainment News : मालिकांमधील ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. सध्या चर्चेत राहणारी आणि त्यातील ट्विस्टमुळे गाजणारी मालिका म्हणजे लक्ष्मी निवास. झी मराठीवरील या मालिकेतील जान्हवी आणि जयंतचे प्रोमो खूप चर्चेत असतात. त्यातच सोशल मीडियावर रिलीज झालेला नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी जान्हवीचं कौतुक केलं आहे.