Video : अखेर जयंतच्या तावडीतून जान्हवी स्वतःची सुटका करून घेणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांनी पकडली कॉपी
Zee Marathi Laxmi Niwas Serial Upcoming Promo : झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेत जान्हवी जयंतपासून स्वतःची सुटका करून घेणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेचा प्रोमो सध्या सगळीकडे चर्चेत आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच मालिकेच्या कथानकाची कॉपी केल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया.