'आम्ही कोणाची प्रॉपर्टी नाही' जान्हवी कपूर पापाराझींवर भडकली, म्हणाली...'पैशासाठी चुकीच्या पद्धतीनं फोटो काढून ते...'

JANHVI KAPOOR SLAMS PAPARAZZI: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने चुकीच्या अँगलने आणि मर्यादा ओलांडून फोटो काढणाऱ्या पापाराझींना चांगलंच सुनावलं. “आम्ही कोणाची प्रॉपर्टी नाही. फक्त पैशासाठी आमचं वस्तूकरण करणं चुकीचं आहे,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.
JANHVI KAPOOR

JANHVI KAPOOR SLAMS PAPARAZZI

esakal

Updated on

JANHVI KAPOOR STRONGLY REACTS TO PAPARAZZI: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिने चुकीच्या पद्धतीने फोटो, व्हिडिओ काढणाऱ्या पापाराझींना चांगलंच सुनावलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com