JANHVI KILLEKAR VIRAL VIDEO
eskala
MARATHI ACTRESS VIRAL SOCIAL MEDIA VIDEO: मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनमुळे चर्चेत आली. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिला चाहते किल्लर गर्ल म्हणून देखील ओळखतात. जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. अशातच आता जान्हवीनं संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर धमाकेदार डान्स केलाय.