Janhvi Killekar Hospitalised After Suraj Chavan’s Grand Wedding
esakal
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सुरज चव्हाण याचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न झालं. त्यांचं लग्न अगदी धुमधडाक्यात झालं. त्याच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. बिग बॉसमधील अनेक कलाकार त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. परंतु या सगळ्यात चर्चेत आली ती, जान्हवी किल्लेकर. जान्हवी सुरजला भाऊ मानते. त्यामुळे ती लग्नाच्या दोन दिवस आधीपासून सुरजच्या गावी आली होती.