

Jannat Zubair finds dream prince Shanky Singh in Laughter Chefs viral moment
esakal
Jannat Zubair New Boyfriend Laughter Chefs : छोट्या पडद्यावरची गोड अभिनेत्री आणि सोशल मीडिया व्हायरल सेंसेशन जन्नत झुबैर (वय २४) पुन्हा एकदा प्रेमाच्या चर्चेत आहे. ‘लाफ्टर शेफ’ या मजेशीर कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये तिला एका तरुणाचा स्वॅग इतका आवडला की तिची चीअरिंग आणि नजरेच पाहून सगळेच थक्क झाले