बहुचर्चित चित्रपट 'जारण' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एक गुढ रहस्य, अघोरी परंपरा मांडण्यात आली आहे. हृषीकेश गुप्ते लिखित या चित्रपटात अनिता दाते पहायला मिळणार आहे. चित्रपटातील अनिता दातेचं पोस्टर नुकतीच प्रदर्शित करण्यात आलं असून पोस्टर पाहून प्रेक्षक भयभीत झाले आहेत.