viral video
esakal
JASMINE SANDLAS FACES BACKLASH OVER LIP SYNC: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाची कथा, संवाद, कलाकारांचा अभिनय सगळं काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. याच बरोबरच सिनेमातील गाणी सुद्धा सुपरहिट ठरली. त्यातीलच एक गाणं म्हणजे 'शरारत' या गाण्याचं पार्श्वगायन जॅस्मिन सँडलासनं केलं होतं. त्या गाण्यामुळे तिची बरीच चर्चा रंगली होती. परंतु आता ती एका कार्यक्रमामुळे चर्चेत आली आहे.