JAVED AKHTAR STRUGGLE STORY
esakal
JAVED AKHTAR SIX YEARS BOLLYWOOD STRUGGLE: बॉलिवूडचे प्रसिद्ध स्क्रीनरायटर, गीतकार जावेद अख्तर यांना आज प्रत्येकजण ओळखतो. आपल्या लेखणीतून त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. परंतु त्यांच्या यशाचा हा प्रवास सोपा नव्हता. नुकत्याच एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी संघर्षांच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्यात.