'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील अभिनेत्री करतेय दुसरं लग्न! शेअर केले केळवणाचे फोटो; कोण आहे होणारा पती?

Jay Jay Swami Samarth Marathi Serial Actress Second Marriage News : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. तिने तिच्या होणाऱ्या नवर्यासोबतचे फोटोही शेअर केलेत.
pooja raybaghi

pooja raybaghi

esakal

Updated on: 

२०२५ मध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. कुणी आपल्या घरच्यांच्या पसंतीने लग्न केलं तर कुणी लव्ह मॅरेज केलं. त्यात असेही कलाकार होते ज्यांनी दुसऱ्यांदा लाग केलेलं. आता त्यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडलीये. छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री आता दुसऱ्यांदा लग्न करतेय. तिने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ही गुड न्यूज दिलीये. ही अभिनेत्री आहे ''जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील अभिनेत्री पूजा रायबाघी. कोण आहे पूजाचा होणारा पती?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com