भारताचा भव्य-दिव्य इतिहास रुपेरी पडद्यावर ! संजय लीला भन्साळी आणि केतन मेहतांच्या जय सोमनाथ सिनेमाचं पोस्टर रिलीज

Jay Somnath Movie Poster Out : संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता यांची निर्मिती असलेल्या जय सोमनाथ सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या नवीन सिनेमाविषयी.
Jay Somnath Movie Poster Out

Jay Somnath Movie Poster Out

esakal

Updated on

Bollywood News : भारतीय सिनेसृष्टीतील दोन प्रभावशाली आणि सर्जनशील दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता – आता एका भव्य ऐतिहासिक चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. ‘जय सोमनाथ’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक अध्याय मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com