JAYA BACHCHAN REKHA TAUNT VIRAL NEWS
esakal
Jaya Bachchan Rejects Botox Trend: अभिनेत्री जया बच्चन यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अनेकवेळा जया बच्चन या पापाराझींवर भडकतानाही पहायला मिळतेय. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. अशातच आता जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. यावेळी त्यांनी पापाराझीवर निशाणा न साधता बोटॉक्स ट्रेंडवर निशाणा साधलाय.