Jaya Bachchan pushes fan viral video Kangana reaction: अभिनेत्री जया बच्चन यांचा चाहत्याला धक्का देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर कंगना राणौत यांनी जया बच्चन यांच्यावर टीका केलीय.
Jaya Bachchan pushes fan viral video Kangana reactionesakal