दोन आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला, गावखेड्यात गाजला, भेदभावाची गंभीर गोष्ट सांगणाऱ्या 'जयंती'ची कमाई किती?

JAYANTI MOVIE BOX OFFICE COLLECTION: 'जयंती २' हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
jayanti movie box office

jayanti movie box office

esakal

Updated on

कॉलेजमधील भेदभावाची गंभीर गोष्ट सांगणाऱ्या "जयंती २" या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. दुसऱ्याच आठवड्यात चित्रपटाचे थिएटर्समधील शोज मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जयंती चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या पावलावर पाऊल ठेवूनच "जयंती २"ची वाटचाल सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com