'जयभीम पँथर' चित्रपटातून उलगडणार एक थरारक संघर्षाची कहाणी; ट्रेलर चर्चेत, 'या' दिवशी येणार भेटीला

Jaybhim Panther Trailer Release: 'जयभीम पँथर' चित्रपट समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष अधोरेखित करणार आहे.
jaybheem panther
jaybheem panther esakal
Updated on

दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा 'जयभीम पँथर - एक संघर्ष' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com