JAYWANT WADKAR: ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळं नाव आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केला होता. एक काळ असा होता ज्यावेळी जयवंत यांच्या विनोदाने सर्व सरिक प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायचं. त्याने अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अशातच आता ते 'येरे येरे पैसा 3' मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान त्याची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. यावेळी त्यांनी एक धक्कादायक अनुभव शेअर केलाय.