JEETENDRA AND TUSSHAR KAPOOR SELL CHANDIVALI PROPERTY FOR 559 CRORE
esakal
Bollywood actor Jeetendra biggest Mumbai real estate deal: बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते जितेंद्र कूपर आणि मुलगा तुषार कपूर यांनी मुंबईत रिअर इस्टेटमध्ये गुंतवणूक केलीय. जितेंद्र यांनी चांदिवली परिसरात एका व्यावसायिकाला मालमत्ता कोट्यवधी रुपयांना विकलीय. या मालमत्त्येचं डील तब्बल ५५९ कोटी रुपयांना करण्यात आलय. ही सगळ्यात मोठी डील करण्यात आल्याचं म्हटलय.