
Entertainment News : भारतातील प्रीमियर हिंदी चित्रपटांचे चॅनल सोनी मॅक्स आपल्या प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट 29 जून रोजी दुपारी 1 वाजता सोनी मॅक्स वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. परदेशात अडकलेल्या एका नागरिकाला सोडवण्याबाबतच्या सत्य कथेवर आधारित या चित्रपटात पाकिस्तानातील भारतीय राजदूत जे. पी. सिंह च्या प्रमुख भूमिकेत जॉन अब्राहम आहे.