
Bollywood Entertainment News : बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच या सिनेमांच्या मेकिंगचे किस्सेही खूप गाजतात. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. यातील बऱ्याच घटनांची कल्पना प्रेक्षकांना नसते. अशीच एक घटना घडलेली नव्वदच्या दशकात गाजलेल्या जोश सिनेमाच्या शूटिंग दरम्यान. ज्याचा खुलासा या सिनेमातील अभिनेत्रीने मुलाखती दरम्यान केला. काय घडलेलं नेमकं जाणून घेऊया.