Journey Marathi Movie : आयुष्याच्या प्रवासाची गोष्ट उलगडणारा जर्नी सिनेमाचं पोस्टर रिलीज ; 'हे' कलाकार करतायेत काम

Marathi New Movie : आयुष्याच्या जर्नीची गोष्ट सांगणारा जर्नी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Journey
JourneyEsakal
Updated on: 

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सचिन दाभाडे प्रस्तुत 'जर्नी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. आयुष्य, नाती आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष अशी कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com