JUI GADKARI HINTS BIG REVEAL IN THARLA TAR MAG

JUI GADKARI HINTS BIG REVEAL IN THARLA TAR MAG

esakal

Tharla Tar Mag: ही संक्रात नक्की कोणावर येणार? 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा खुलासा होणार? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली...

JUI GADKARI HINTS BIG REVEAL IN THARLA TAR MAG:स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या जबरदस्त ट्विस्टमुळे चर्चेत आहे. जुई गडकरीने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे मालिकेत लवकरच मोठा खुलासा होणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
Published on

Tharla Tar Mag latest promo truth reveal: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरल तर मग' या मालिकेत नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. अशातच मालिकेत नागराजने सुमनला किडनॅप केलेलं असतं. महिपती देखील तिथेच असतो. सुमन बेपत्ता झाल्याचं सुभेदार कुटुंबियांना कळाल्यावर ते प्रचंड काळजीत पडतात. सायली अर्जुनसह सर्वजण सुमनचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता जुई गडकरीनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत मालिकेत मोठा खुलासा होणार असल्याची हिंट दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com