ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य भूमिकेतील जुई गडकरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. ठरलं मग मालिकेतील सायली प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दरम्यान जुई गडकरींने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तिने अनेक वयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्यात.