'माझं रक्षण कर' म्हणत 'ठरलं तर मग'मधील जुई गडकरीला खास व्यक्तीने बांधली राखी, नक्की कोण आहे ती व्यक्ती?
Jui Gadkari Celebrates Raksha Bandhan on ‘Tharla Tar Mag’ Set with a Special Person: सध्या जुई गडकरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तिला सेटवरील एका खास व्यक्तीने राखी बांधलीय. त्याचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केलाय.
Jui Gadkari Celebrates Raksha Bandhan on ‘Tharla Tar Mag’ Set with a Special Personesakal