JUI GADKARI’S NICKNAME
esakal
JUI GADKARI’S NICKNAMES GO VIRAL: अभिनेत्री जुई गडकरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ठरलं मग मालिकीतील तिची सायलीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सध्या तिची मालिका टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. गेली साडेतीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ठरलं तर मग मालिकेपूर्वी जुईने 'पुढचं पाऊल' या मालिकेत काम केलं होतं. तिने अनेक भूमिका साकारल्या. परंतु ठरलं तर मग मालिकेतील तिचं सायलीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.