
Marathi Entertainment News : मुंबई ट्रॅफिकचा त्रास सर्वसामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटीजनाही सहन करावा लागतो. याबाबत अनेक कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होतात. इतकंच नाही तर अनेकदा सोशल मीडियावर या त्रासाबद्दल व्यक्तही होतात. ठरलं तर मग फेम सायली म्हणजेच जुई गडकरीलाही ट्रॅफिकचा फटका बसला. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. काय म्हणाली जुई जाणून घेऊया.