JUI GADKARI’S
esakal
Juie Gadkari’s Triumph Over Rheumatoid Arthritis: मराठी टिव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. जुईनं अनेक सुपरहिट मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. सध्या ती ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. तिचं सायली हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान वर्तुळ या मालिकेनंतर जुई गडकरीला एका गंभीर आजाराशी सामना करावा लागला होता. काही महिन्यापूर्वी तिने तिच्या गंभीर आजाराचा खुलासा केला होता.