'आजूबाजूला विचित्र गोष्टी सुरू होत्या...' थायलंडमध्ये मध्यरात्री हरवलेल्या जुई गडकरींनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

JUI GADKARI SHARES SCARY THAILAND SOLO TRIP EXPERIENCE: 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी यांनी थायलंडमधील सोलो ट्रिपदरम्यान मध्यरात्री हरवल्याचा थरारक अनुभव सांगितला. भीतीदायक प्रसंगातून त्यांनी कशी सुटका केली याबद्दल तिने सांगितलय.
JUI GADKARI

JUI GADKARI

esakal

Updated on

JUI GADKARI OPENS UP ABOUT HER SOLO TRAVEL EXPERIENCE: अनेकांना सोलो ट्रिप करण्याची आवड असते. अनेक मुली एकट्या सोलो ट्रिपला जात असतात. कधी कधी मुली एकट्याने परदेशी प्रवास सुद्धा करत असतात. अनेक वेळा सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या सोलो ट्रीपचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतात. असातच आता ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरीनं तिच्या सोलो ट्रीपचा अनुभव शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com