पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

JUI GADKARI DESCRIBES TERRIFYING FIRE SCENE SHOOTING EXPERIENCE:ठरलं तर मग मालिकेच्या प्रोमो शूटदरम्यान जुई गडकरीच्या पदराने अचानक पेट घेतला. आग केसांपर्यंत पोहोचली, पाठीला चटका बसला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर सांगितला थरारक अनुभव शेअर केलाय.
JUI GADKARI

JUI GADKARI

esakal

Updated on

JUI GADKARI FIRE INCIDENT DURING SAYALI ARJUN PROMO SHOOT: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेमुळे चर्चेत आहेत. मालिकेतील तिच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतय. तिची सायलीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. अर्जुनवर हल्ला झाल्यामुळे त्याला चालता येत नसतं. त्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सायली पदरला पेट लावते. हे पाहताच अर्जुन स्वत:च्या पायावर उभा राहतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com