'तापाने फणफणत असतानाही जुई करत होती काम' झालेला टायफॉइड, म्हणाली, 'चेहरा सुजला डोळ्यातून पाणी आलं आणि ...'

Actress Jui Gadkari Reveals She Shot With High Fever & Swollen Face: 'माझा चेहरा सुजला होता, डोळ्यातून पाणी येत होतं. मला खूप त्रास होत होता.'तरीही मला शुटिंगला यावा लागल्याचं' जुई गडकरींनी मुलाखतीत सांगितलं.
Jui Gadkari
Actress Jui Gadkari Reveals She Shot With High Fever & Swollen Faceesakal
Updated on
Summary

जुई गडकरीला टायफॉइड असूनही तिने काम सुरू ठेवलं.

चेहरा सुजला, डोळ्यातून पाणी आलं तरी ती सेटवर हजर राहिली.

तिची आई सेटवर येऊन तिची काळजी घेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com