Bhool Bhulaiyya 3
Bhool Bhulaiyya 3Esakal

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

Bhool Bhulaiyya 3's Real Manjulika Video Went Viral : भुलभुलैय्या 3 मंजुलीकाची भूमिका कोणी साकारली आहे हे अखेर उघड झालं आहे. पण ही अभिनेत्री विद्या बालनही नाही आणि माधुरी दीक्षितही नाही. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
Published on

Bollywood Entertainment News : कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला भुलभुलैय्या 3 सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. कार्तिकबरोबरच विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. पण या सिनेमात शेवटी येणाऱ्या ट्विस्टने सगळ्यांनाच चकित केलं होतं. महालात मास्क घालून वावरणारी मंजुलिका कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ती अभिनेत्री कोण आहे याचा उलगडा नुकताच झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com