पॉप सिंगर जस्टिन बीबर नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान जस्टिन बीबरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना सुद्धा बीबरचा व्हिडिओ पाहून धक्का बसला आहे. माहितीनुसार जस्टिन बीबर हा नशा करुन नाचताना दिसत आहे. त्याची परिस्थिती पाहून चाहत्यांना सुद्धा त्याची चिंता लागली आहे.