

Kairee Movie Release On OTT Platform, Where To Watch ?
esakal
Marathi Entertainment News : सध्या ओटीटीवर सिनेमा रिलीज होण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्रेक्षकांचाही आता ओटीटीकडे कल वाढत चालला आहे. सिनेमागृहात फारसे न चाललेले सिनेमे काही दिवसांतच ओटीटीवर हल्ली पाहायला मिळत आहेत. आता एका महिन्यापूर्वीच रिलीज झालेला सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.