KAJOL
esakal
KAJOL’S ANGRY REACTION AT PAPARAZZI GOES VIRAL: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री काजोल हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर नेहमीच काजोलचे व्हिडिओ चर्चेत असतात. अशातच आता सोशल मीडियावर काजोलचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ती पापाराझींवर चिडताना दिसतेय. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलय.