SHOBHANA SAMARTH
esakal
WHY WAS SHOBHANA SAMARTH CRITICISED FOR PLAYING SITA IN RAMBAAN: सध्या नितेश तिवारी यांच्या रामायण सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सिनेमातील लूक आणि कथानकवरून अनेक चर्चा होताना पहायला मिळतात. विशेषत: सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच्या व्यक्तीरेखेवरही काहींनी आक्षेप घेतला होता. परंतु सीतेच्या भूमिकेवरून वाद होणारी ही पहिलीच वेळ नव्हती. ७८ वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीनं सीतेची भूमिका साकारल्यामुळे मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून अभिनेत्री काजोलची आजी शोभना समर्थ आहेत.