
Bollywood Entertainment News : लोकप्रिय वेबसाईट IMDB ने या वर्षी बघितल्या गेलेल्या सगळ्यात जास्त बघितल्या गेलेल्या मराठी सिनेमांची आणि वेब सिरीजची यादी जाहीर केली आहे. 2024 मध्ये जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 10 भारतीय मूव्हीज व 10 वेब सिरीजची यादी IMDbने घोषित केली. जाणून घेऊया कोणती वेबसिरीज आणि सिनेमा आहे आघाडीवर.