श्रेया घोषालच्या आवाजात कल्याणी गाण्याचं रिमेक, रिलीज होताच सोशल मीडिया ट्रेंडवर

Viral Kalyani Remix Features Shreya Ghoshal: श्रेया घोषालच्या आवाजात साकारलेलं 'कल्याणी' गाण्याचं रिमिक्स रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून चाहत्यांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Shreya Ghoshal Joins Viral Malayalam Hit Kalyani Remix; Hindi Version Released

Shreya Ghoshal Joins Viral Malayalam Hit Kalyani Remix; Hindi Version Released

sakal

Updated on

Shreya Ghoshal lends her voice to the Kalyani Remix: आजची पिढी फक्त हिंदी किंवा इंग्लिश नाहीतर, तमिळ, मल्याळम गाणी ऐकायलाही प्राधान्य देत आहे. त्यातही नव्या पिढीच्या गायकांची गाणी जास्त ऐकली जात आहेत. इल्लू मिन्नाटी, ऊ अंतावा, सामी सामी ही सिनेमाची गाणी, तर कांथा सारखे ऑडियो अल्बम्सही खूप हिट ठरत आहेत. मात्र 'कल्याणी' हे गाण सोशल मीडियावर सगळ्यांच्याच आवडीचं ठरलं. आता याच गाण्याचं लोकप्रिय म्युझिक लेबल Def Jam Recordings Indiaने रिमेक व्हर्जन रिलिज केलं आहे. पण लक्ष वेधून घेतलंय ते प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या जादुई आवाजाने. ARJN, KDS, RONN आणि FIFTY4 यांच्यासोबत श्रेयाने गायलेलं हे गाणं आता हिंदी आणि मल्याळम या दोन्ही भाषांमधल्या श्रोत्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com